Friday, August 16, 2019

मनुस्मृतिचै वीस्तव

खालील लेख सर्वांनी तटस्थ राहून वाचावा.
#मनुस्मृती_बद्दलचे_वास्तव…

#एकदा_सगळ्या_हिन्दू बांधवांनी वाचा आणि पुरोगमींची #तोंड बन्द करा

आजकाल हिंदू धर्माला आणि वैदिक संस्कृतीला मानणाऱ्या लोकांना मनुवादी म्हणायची Fashion आली आहे अशा महाभागांना काही साधे प्रश्न !!!!

१.मनुवादी मनुवादी म्हणून उर बडवून घेणार्यांनी मनु ब्राह्मण नव्हता तर क्षत्रिय होता हे आपणास माहित आहे काय??

२.खर तर जर्मनी सारख्या अनेक देशांनी त्यांची राज्यघटना तयार करताना मनुस्मृतीचा आधार घेतला आहे हे आपणास ठाऊक आहे काय???

३.संस्कृत ग्रंथ हे सूत्ररूपात असतात याचा अर्थ ती सूत्रे समजून देणारा लायक गुरु असला कि त्यांचा खरा अर्थ कळतो, हे महाभाग जी उदाहरणे देतात ती एकूण ग्रंथाच्या १% एवढीही नाहीत पूर्ण मनुस्मृती वाचली कि सहज कळते कि मनुने समाजाच्या प्रत्येक अंगाचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता ….
आपण मनुस्मृती चा अभ्यास कोणत्या गुरूंकडे घेतलात ते सांगावे…आपण बाजारातली प्रत घेऊन वाचली असेल तर वर्तमानपत्रातले आरोग्य विषयक लेख वाचून एखाद्याने ‘मी डॉक्टर आहे ‘ असे म्हणण्यासारखे आहे….

४.एकाच प्रकारची चूक जर ब्राह्मण आणि शूद्राने केली तर ब्राह्मणाला शुद्रापेक्षा शंभर पटीने अधिक कडक शिक्षा करावी असे सांगितलेले आपण वाचले नाही वाटते…

५.वयोवृद्ध शूद्राला राजाने तसेच ब्राह्मणांनी देखील सन्मान द्यावा असे देखील मनुस्मृतीच सांगते ….

६.मनुने सांगितलेले वर्ण हे जन्मानुरूप नव्हते तर कर्मानुरूप होते म्हणजे शुद्राच्या पोटी जर हुशार मुलगा जन्माला आला तर तो वेदांचे शिक्षण घेऊन ब्राह्मण होत असे तसेच कोणताही व्यक्ती धर्मकार्य करून ऋषी होत असे ….. महर्षी व्यास, वाल्मिकी ऋषी, आचार्य चरक, आचार्य सुश्रुत, आचार्य कान्कायान अशी शेकडो उदाहरणे याबाबत सांगता येतात जे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांना हिंदू धर्माने निसंकोच ऋषीपद दिले ज्यात कित्येक चांडाळ आदि कनिष्ठोत्तम कनिष्ठ वर्णाचे होते ….
आणि या महान ऋषीनी सांगितलेले महान तत्वज्ञान आज हिंदू संस्कृतीची ओळख आहे ज्यात ब्राह्मण हा शब्द फार अपवादाने येतो….

७.मनुस्मृती हि तत्कालीन शासन पद्धती आहे जिचा काळ शेकडो वर्षांपूर्वीचा आहे आता उन्हाळ्यातले कपडे हिवाळ्यात जसे चालत नाहीत तसेच एवढे जुने शासन आताच्या काळात फक्त संदर्भ म्हणून वापरा एवढेच काय ते अभ्यासकांचे म्हणणे आहे हर जरी कळले तरी पुरेसे आहे ….
बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे. पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-

“ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.दोघांनीही मुलीचा चौथ्या हिश्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करे। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्याही कारणाने का असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता.
प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.
रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही.”
[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]

११जानेवारी १९५० ला मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.
[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]

समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.[जनता,१०-२-१९५१]

दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-
“माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणार्यांना माझे आव्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-

श्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव: ॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.

श्लोक १२९-
यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा ।
तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत ॥
अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?

श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.

श्लोक १३२-मुलाच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.

श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.

श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.

श्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.

श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.

श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धनसे प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.

श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:- १.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले. २.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले. ३.नवर्याने भेट म्हणून दिलेले. ४.वडिलांनी दिलेली. ५.आईने दिलेले. ६.भावाने दिलेले.

श्लोक१९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.

आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्मृतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.

राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४ श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.

या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:-“बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठीआपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले.”
[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती, बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष,सोहनलाल शास्त्री,सम्यक प्रकाशन]
*Forwarded as received*

Saturday, August 10, 2019

ईशान्यकी सैकडों बोलियोंकी गरिमाके लिये


ईशान्यकी सैकडों बोलियोंकी गरिमाके लिये
इस घटनाक्रमका आरंभ कुछ वर्ष पूर्व या कुछ सदियों पूर्वसे भी किया जा सकता है। लेकिन आरंभ करती हूँ फरवरी माहके किसी दिनसे, जब मैंने डिब्रूगड युनिवर्सिटीके लिये एक संकल्पना बनाकर भेजी। विषय था असमिया लिपीको बचाना – कम्प्यूटरपर असमिया लिपीसे ही आलेख लिखना।
पुणेसे सीधे दिब्रूगड? इसका कारण था। मुंबईकी सुश्री सविता औऱ श्री दिलीपजीने मुझे कईबार ये कहते सुना था कि और R अलग हैं, और A भी अलग हैं। इसलिये यदि मुझे कम्प्यूटपर राम शब्दको टंकित करना हैं तो मुझेद्योतक कुञ्जी खोजनी चाहिये कि R की। पर वे इसे समझ नही पाते थे। उनकी समझ कहती थी कि R की कुञ्जी ही तो की भी कुञ्जी है और A की कुञ्जी ही तो की भी है। फिर राम लिखने के लिये R,A,M क्यों नही लिखना चाहिये? मेरा उत्तर होता था कि आपके कम्प्यूटरमें अंगरेजीके R,A,Mकी बजाए अलग प्रकारसे लेखनके लिये , आकार, तथा की कुञ्जियाँ बनी हुई हैं औऱ उनकी जगहें ऐसी बनी हैं कि उनको स्मरण रखनेका तरीका अत्यंत सरलतम है। वह तरीका भारतीय वर्णमाला-अनुसारी है। यदि आपने उन्हें सीखकर उन्हींका प्रयोग आरंभ नही किया तो एक दिन आप अपनी पूरी वर्णमालाको भूलनेवाले हैं। इसी कारण राम लिखने के लिये की कुञ्जी खोजनी चाहिये कि R की। पर बात उन्हें फिर भी समझ नही आती थी।
आखिरकार एक दिन सविता मुझे आग्रहपूर्वक अपनी संस्थामे ले गई, कम्प्यूटर सेक्शनके लोगोंको भी बुलाया और कहा “दिखाइये”। मैने मिनिटमें ही जो वर्णमाला-आधारित INSCRIPT कुञ्जीपटल समझाया वह उनके लिये नया और किसी जादू जैसा था। दो-तीन बार जादू देखकर और फिर खुद भी कर पानेपर सभी लोग सुखद-आश्चर्यमें पड गये। तभी मैंने कहा कि अब आप किसी भी कन्नड, बंगाली, गुजराती भाषीसे कह सकतें है- आओ, तुम्हें तुम्हारी भाषा कम्प्यूटरपर लिखनेकी सरलतम विधी बताऊँ औऱ यही पटल उनकी लिपियोंमे भी लागू होगा। सविताके लिये बडा आश्चर्य यह था कि अब सविता लिखनेके लिये एस, , वी, इस प्रकार सोचनेकी गरज नही पडेगी सीधे , , इकार…. इस प्रकार लिखा जा सकेगा। देवनागरीके हर अक्षरके लिये पहले अँगरेजी कॉरस्पॉण्डिंग अक्षरके चिंतनकी आवश्यकताको अलविदा।
दिलीपजी दिब्रूगड युनिवर्सिटी के बोर्ड मेंबर हैं। वह बोले क्या आप हमारे असमिया छात्रोंको कम्प्यूटर पर असमिया लिपी सिखा सकती हैं ? “ बिलकुल
दिलीपजी कहा कि वे आभारी होंगे यदि मैं इसी पद्धतिसे असमिया सिखानेके लिये कोई टिप्पणी लिखूँ। जब मैंने उन्हें टिप्पणी दी तो दिलीपजीने कहा यह आप ही वहाँ चलकर समझाइये। फिर उन्होंने इसे दिब्रूगड युनिवर्सिटीको भेजा और अपनी ओरसे जोड दिया कि आसाम क्षेत्रकी कई अन्यान्य क्षेत्रीय बोलीभाषाओंके लिये भी यही तरीका उपयुक्त रहेगा क्योंकि अंग्रेजीमे स्पेलिंग बनाकर लिख पाना और अंग्रेजीमें लिखे स्पेलिंगसे दूर जगह बैठे व्यक्तिद्वारा सही उच्चारणका अनुमान लगा पाना दोनोंही कठिन हैं, जबकि भारतीय लिपियोंमें लिखा गया पूर्णतः उच्चारण-आधारित होनेके कारण दूर बैठे व्यक्तिको पढनेमें कोई कठिनाई नही होती। और असमिया या हिंदीका तो कहना ही क्या ये दोनों समृद्ध भाषाएँ आसाममें खूब चलती हैं। इसे सीखकर सभी विद्यार्थियोंका बहुत फायदा होगा। अतएव आरंभिक तौरपर दिब्रूगड युनिवर्सिटीमें मेरा लेक्चर–कम–हॅण्डस्आन–ट्रेनिंगका सेशन रखवाया जाय।
दिब्रूगड युनिवर्सिटीने भी इसे स्वीकार करते हुए इस व्याख्यानका कार्यक्रम नियत किया। शीघ्रही मुझे एक -मेल भेजकर रजिस्ट्रार डा. दत्ताने बताया कि मेरे प्रस्तावके अनुसार उनके विश्वविद्यालयमें मेरा दो घंटेका एक व्याख्यान प्रशिक्षण आयोजित कर रहे हैं। जब यह कार्यक्रम तय हो चुका तो सविताने सुझाव दिया कि इसी प्रकारका व्याख्यान मुझे बोडो युनिवर्सिटीमें भी देना चाहिये, क्योंकि बोडो जनजातिने अपनी बोलीको देवनागरीमें लिखनेका चुनाव किया है, लेकिन इस पद्धतिकी अनभिज्ञता वहाँ भी है। अतएव बोडो विद्यार्थीयोंको सुलभतासे कम्प्यूटरपर हिंदी लेखन िना उनके भविष्यकालीन व्यवसायों या नौकरीके लिये भी उपयुक्त होगा।
मुझे यह भी याद आया कि पिछले वर्ष अरूणाचलमें विवेकानन्द केंद्रसे भी उनके स्कूली शिक्षकों विद्यार्थीयोंके लिये ऐसेही हिंदी प्रशिक्षणकी बात चली थी और फिर रुक गई थी। मैंने झटपट इटानगरमें रुपेशजीको -मेल लिखा बतायें कि क्या क्या संभावनाएँ हैं ?
दिब्रूगड युनिवर्सिटीके व्याख्यानका दिन २७ मार्च तय हुआ था। रजिस्ट्रार श्री दत्ताने गुवाहाटी युनिवर्सिटीके लिये बात करने का आश्वासन दिया और गुवाहाटी युनिवर्सिटीमें रजिस्ट्रार तथा कम्प्यूटर विभागको पत्र भेजे। मैंने भी गुवाहाटी तथा बोडो युनिवर्सिटीकी संभावना सोचकर कुछ पत्र लिखे और कुल १० दिन आसाम क्षेत्रमे रुकनेकी योजना बनाई। गुवाहाटी स्थित मेरे एक पुराने सहयोगी देवजित भुइयाँने अपनी संस्थाके दो कॉलेजोंमे कार्यक्रम तय किया। गुवाहाटीमें ही विवेकानन्द सेंटर फॉर कल्चरकी एक कार्यकर्त्री मीरा कुलकर्णीने भी केंद्रमें एक कार्यक्रम आयोजित करनेका आश्वासन दिया। प्रत्यक्षतः अरुणाचलके स्कूलोंमे या युनिवर्सिटीमें कोई कार्यक्रम नही हो पाया क्योंकि हमारे जानेके दिनतक वहाँकी सभी शैक्षणिक संस्थाओंमें छुट्टियाँ आरंभ हो गई थीं। गुवाहाटी युनिवर्सिटीमें भी कोई अडचन आई लेकिन मीराने आयआयटी गुवाहाटीके सेंटर फॉर एनर्जी स्टडीजमें एक कार्यक्रम निश्चित किया। मुंबई आकाशवाणीके श्री आनंद सिंहने डिब्रूगड आकाशवाणीके एक अधिकारीसे मुलाकात तय करवा दी। माजुली मठसे जुडे मेरे परिचित श्री डम्बरु आजकल सिमलामें साहित्य-शोधपर लगे हैं, उनका आग्रह रहा कि मैं माजुलीके मठाधिकारी श्री पीताम्बरजीसे भी अवश्य मिलूँ जो उन दिनों टोएक गाँवमें अपने छोटे मठमें ठहरे थे। यह जोरहाट जिलेमें और दिब्रूगडसे मात्र घंटेकी दूरीपर था। तभी पुणेके ही मेरे अन्य परिचितने बताया कि उनके मित्रपरिवारसे श्री वैभव निंबाळकर आईपीएस जोरहाटमें एसएसपी हैं और मुझे उनसे भी मिलना चाहिये। इस प्रकार कार्यक्रम बनते चले गये।
-------------------------------------------------------------------------
दिनांक २६ मार्च २०१८, दोपहर १२ बजेके आसपास मैं पुणेसे तथा दिलीपजी मुंबईसे डिब्रूगड पहुँचे। इस बीच युनिवर्सिटीके कम्प्यूटर विभागके असोसिएट प्रो. श्री रिजवानका फोन आया था कि वे ही हमारे कार्यक्रमका संयोजन कर रहे हैं। मैंने उनसे आग्रह किया था कि हवाई अड्डेपर हमें लिवाने किसी अधिकारीके बजाए किसी विद्यार्थीको भेजें। इससे मेरा लाभ ये होता है कि अनायास ही युवापीढीके साथ अप-टू-डेट हुआ जाता है। हमे लिवाने विभूति नामक एक एमसीएका छात्र गया था। मेरा लेक्चर २७ की दोपहरमें था। इस कारण पिताम्बरजीने आग्रह किया था कि मैं २६ को ही टोएक मठमें जाऊँ और वहाँ रहकर २७ की सुबह वापस डिब्रूगड समयपर पहुँच जाऊँ। इसके लिये गाडीकी व्यवस्था करनेका जिम्मा रिजवानने लिया था।
रास्तेमें विभूतिसे हमारी बातें चल रही थीं। पूरा वातावरण ऐसा मानों हम महाराष्ट्रके ही कोंकण प्रदेशमें हों। वही नारियल, बाँस, उडहुलके फूल वगैरा। लेकिन बीच बीचमें लम्बे पट्टे दीख जाते थे चायबागानोंके। ऑइल कंपनियोंके कारण दिब्रूगडमें कई छोटे-बडे उद्योग भी हैं। अन्य कई राज्योंकी तुलनामें असममें शिक्षाका स्तर अधिक अच्छा है, स्त्री-पुरुष समानता है और पंद्रहवीं सदिके संत श्रीमन्त शंकरदेवजीके समाजसुधारक कार्यक्रमोंका बडा प्रभाव है। माजुली मठ भी उसी परंपरामें है। विभूतिने बताया कि युनिवर्सिटी पहुँचकर मुझे ४ बजे टोएकके लिये रवाना होना है। बातों बातोंमें उसने कहा कि वह भी जोरहाट निवासी ही है जो केवल स्नातकोत्तर पढाईके लिये डिब्रूगढ आया है। माँ-पिताजी दिब्रूगडमें हैं। मैंने उसे प्रस्ताव दिया -- यदि वह जोरहाट जाना चाहे तो मेरे साथ आ सकता है -- रिजवान सरसे अनुमति लेनेका दायित्व मेरा। वह भी खुशी खुशी तैयार हो गया।